ऐपत असूनही मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांची (विलफुल डिफॉल्टर) यादी तयार करून त्यांची नावे सार्वजनिक करण्याची तयारी सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे. ...
संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याने कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार केले. ...
गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणाची उंची अद्याप निश्चित झालेली नाही. सिरोंचा तालुक्यातील क्षेत्र बुडीत ठरणार असल्याने स्थानिक संभ्रमावस्थेत असण्याबरोबरच चिंतितही आहेत. ...
हुंड्यावरून वाढलेल्या वादामुळे विभक्त झालेल्या या पती-पत्नीने केवळ मुलाच्या भविष्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले आहे. न्यायालयानेही त्यांच्या पुनर्मीलनाला हिरवा कंदिल दाखविला आहे. ...
राज्यात ‘टँकरमुक्त’ म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ख्याती होती. मात्र, यंदा नियोजनातील ढिसाळपणामुळे इचलकरंजी, कोल्हापूर शहरात काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ...