लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जळगाव : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने २ भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळील रेल्वे कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ...
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन व चार मधील कर्मचार्यांच्या प्रशासकीय व इतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरू असून, बुधवारी आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागातील एकूण ४७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
जळगाव : महापालिकेस मंजूर १० कोटी ६७ लाखाचे अनुदान जिल्हाधिकार्यांनी परस्पर वळते करून घेतल्याप्रकणी शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. सात दिवसात ही रकम मनपाकडे वळते करावी असे निर्देश आहेत. या संदर्भात महपौर नितीन लाही दुजोरा दिला मात्र दि ...
जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव हा ६ दिवसानंतर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शरण आला. अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकश ...