लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दौंड तालुक्यातील राज्यमार्ग असलेला चौफुला-सुपा रस्ता हा सध्याच्या स्थितीमध्ये अपघातांना निमंत्रण देणारा दिसत आहे. या रस्त्यावरती अनेक लहान-मोठे अपघात नित्याने होत चालले आहे. ...
दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये वाढत्या तापमानाबरोबरच तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असणारे सर्वच स्रोत आटले आहेत ...
सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा फटका दौंड तालुक्याला बसला आहे. तेव्हा तालुक्यात एकूण किती टँकर सुरू आहेत आणि दुष्काळाचे नियोजन काय करण्यात आले आहे ...
दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याने शहरवासीय हैराण आहेत, तर दुसरीकडे पवनेतील पाणी चोरून थेट बांधकाम व्यावसायिकांना पुरविले जात आहे ...