गुरुवारी सकाळी संसद भवन परिसरातील झाडावर फास लावून एका ३९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. मृताचे नाव रामदयाल वर्मा असून ते मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. ...
उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत बाजी मारणारे मुख्यमंत्री हरीश रावत यांना अनिश्चिततेच्या सावटानंतर पुन्हा पद बहाल होताच ४६ दिवसांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा मान मिळाला. ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले. ...