लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अहेरी बस आगाराला ३.५ कोटींचा नफा - Marathi News | Aheri bus earning a profit of Rs 3.5 crores | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी बस आगाराला ३.५ कोटींचा नफा

दरवर्षीच्या तोट्यामुळे एसटी महामंडळ अडचणीत आले असताना अहेरी आगाराने मात्र २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे ३ कोटी ५७ लाख रूपयांचा नफा कमविला आहे. ...

संतप्त ग्रामस्थांनी वृक्षतोड थांबविली - Marathi News | The angry villagers stopped the trees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतप्त ग्रामस्थांनी वृक्षतोड थांबविली

वन विकास महामंडळामार्फत आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, सालमारा, सावलखेडा, पळसगाव व जोगीसाखरा परिसरातील जंगल क्षेत्रात वृक्षतोड सुरू आहे. ...

शहीद गावडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral today on Shaheed Gawde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शहीद गावडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

पार्थिव आज आंबोलीत : अंत्ययात्रेसाठी शंभर जवान दाखल ...

गॅसमुळे वृक्षतोडीवर आळा बसणार - Marathi News | Due to gas, the trees will be able to get rid of trees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गॅसमुळे वृक्षतोडीवर आळा बसणार

सरपणासाठी मोठ्या झाडांची होणारी कत्तल थांबविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वन विभागामार्फत सबसीडीवर गॅस वाटपाची योजना अंमलात आणली. ...

४० सिंचन विहिरी अपूर्णच - Marathi News | 40 Irrigation wells are incomplete | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४० सिंचन विहिरी अपूर्णच

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेसह मंजूर झालेल्या ४० सिंचन विहिरी तीन वर्ष उलटूनही अपूर्ण स्थितीत आहेत. ...

रोहयो कामावर ट्रॅक्टरचा सर्रास वापर - Marathi News | The usual use of tractors at ROHio work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोहयो कामावर ट्रॅक्टरचा सर्रास वापर

नोंदणीकृत प्रत्येक मजुरांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दिली जाते. ...

कोकण रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’ - Marathi News | 36 places on Konkan Railway route 'Danger Zone' | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’

संजय गुप्ता : धोकादायक कड्याला रेड सेन्सर बसविणार; ११ नवी स्थानके मंजूर ...

५० वर्षानंतर वरोरा वनपरिक्षेत्रात वाघाचे वास्तव्य - Marathi News | After 50 years Vagha resides in the Warora Forest Territory | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५० वर्षानंतर वरोरा वनपरिक्षेत्रात वाघाचे वास्तव्य

मीत आनंद : प्रगणनेत प्रथमच वाघाची नोंद वरोरा : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत आठ हजार ५०० हेक्टर जमिनीवर जंगल आहे. ...

घरकूल बिलासाठी लाभार्थ्यांची पायपीट - Marathi News | Beneficiaries pay for home bills | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरकूल बिलासाठी लाभार्थ्यांची पायपीट

गरीब व गरजु कुटुंबांना राहण्यासाठी हक्काचे घर असावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजना सुरू केल्या. ...