गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असूनही भाजपाचाच पालकमंत्री आपली भूमिका विसरला आणि सोलापूरच्या गड्डा यात्रा नियोजनावरून प्रशासन व देवस्थान समितीत रण पेटले ...
सुभाषचे वडील शेतकरी. तोही शेतात काम करतो. त्यातून शेतीच्या प्रश्नांची त्याची समज दांडगी. त्याच्या लक्षात आलं की, प्रत्येक पिकाच्या पेरणीचं तंत्र वेगळं आहे. ...
जळगाव: जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संजयकुमार वाघ यांनी दोन हजार रुपयाची लाच स्विकारल्याच्या दाखल गुन्ात कारवाई चुकीची केली म्हणून न्यायालयाने गुरुवारी हा खटलाच रद्दबातल ठरविला आहे.न्यायालयात खटला चालविण्यासाठी ॲड.वाघ यांनी रफीक खान हबीब ...
जळगाव: धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याने या गुन्ातील आरोपी दीपक गुप्ता यांना गुरुवारी आझाद नगर पोलीस स्टेशनच्यावतीने हजर राहण्याची सीआरपीसी ४१(१) नोटीस बजावण्यात आली. १५ मार्च २०१६ रो ...