शिखर धवन (७४) आणि विराट कोहली (७४) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली केली. टी-२० सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत केले. ...
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले. ...
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले. ...
विरथ झाडेच्या मृत्यूमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या अंमलबजावणीकडे शासनाने वेगाने पावले उचलली. स्कूल बस नियमावलीत काही बदलही केले. ...
भारतीय स्टार सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नव्या वर्षाची सुरेख सुरुवात करताना शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...