पठाणकोट हवाईदल तळावर लष्कराच्या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असताना आणखी दोन दहशतवादी या परिसरात दडून बसले असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ...
बालमजुरी पूर्णत: नष्ट झाली असल्याचे लोक मानतात; पण अद्यापही ही कुप्रथा सुरू आहे. माझ्या हयातीतच मी ही कुप्रथा नष्ट करील, असा निर्धार नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बोलून दाखवला. ...