लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागपूरमध्ये ‘फार्मा हब’ होण्याची क्षमता - Marathi News | The ability to become a pharma hub in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये ‘फार्मा हब’ होण्याची क्षमता

‘फार्मा’कडे आजच्या घडीला देशातील सर्वात यशस्वी उद्योग म्हणून पाहण्यात येत आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान ... ...

मतभेदानंतर ठरले भाजपचे मंडळ अध्यक्ष - Marathi News | After the differences, the chairman of the BJP board decided to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतभेदानंतर ठरले भाजपचे मंडळ अध्यक्ष

भाजपच्या पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी बरीच रस्सीखेच झाली. स्थानिक पातळीवर बरेच मतभेदही झाले. ...

सीसीटीव्ही फुटेजपासून तपास - Marathi News | Investigating on the CCTV footage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्ही फुटेजपासून तपास

मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीत राहणारा चैतन्य नेहमीप्रमाणे मोन्टफोर्ट स्कूलच्या बसमधून दुपारी २.४० ला बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ उतरला. ...

शांती आणि क्रांती एकत्र होऊ द्या - Marathi News | Let the Peace and the Revolution be together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शांती आणि क्रांती एकत्र होऊ द्या

पाकिस्तानी नागरिक म्हणून कोणताही रोष नाही, पण काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालण्याला आपला विरोध आहे. आपण कमकुवत नाही हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे ...

आष्टनकर कुटुंबात नव‘चैतन्य’ - Marathi News | Ashtankar's family is 'Neo Chaitanya' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आष्टनकर कुटुंबात नव‘चैतन्य’

गुरुवारी नागपुरात एकच चर्चा होती. ती म्हणजे चैतन्य या १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाची. ज्या पॉप्युलर सोसायटीमध्ये तो राहत होता, ... ...

चैतन्यने मानली नाही हार - Marathi News | Chaitanya did not accept defeat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चैतन्यने मानली नाही हार

चैतन्य हा वयाने लहान असला तरी जिगरबाज मुलगा आहे. गुरुवारी दुपारी जेव्हा त्याचे अपहरण केले जात होते तेव्हा त्याने प्रचंड प्रतिकार केला. ...

मराठीशी नाळ तोडणार नाही - Marathi News | The palm of Marathi will not break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीशी नाळ तोडणार नाही

महाराष्ट्राचा सुपरस्टार, मराठीचा चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशीची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक नवीन चित्रपटची केवळ चाहतेच नाही तर सर्व प्रेक्षकही आतूरतेने वाट पाहत असतात. ...

विद्यापीठात निवडणुका बंद व्हाव्यात - Marathi News | Elections should be closed in the university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठात निवडणुका बंद व्हाव्यात

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली आहे. ...

सूत्रधाराची बनवाबनवी - Marathi News | Soldier's Sparrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूत्रधाराची बनवाबनवी

लाखो पालकांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या आणि क्षणाक्षणाला त्यांच्या मनातील भीती गडद करणाऱ्या अपहरण कांडाच्या सूत्रधाराने पोलीस अधिकाऱ्यांना एकदा नव्हे ... ...