दोन शिक्षकांनी तब्बल २५ ंविद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज पसिरातील पुणे पालिकेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. ...
शालेय विद्यार्थ्यांची प्रवासासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी ओळखपत्रावर दैनंदिन पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या १० दिवसांत कामशेतजवळ झालेल्या दोन अपघातांत पुण्यातील नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. अतिवेगात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ...
प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे (शहरी) या अंतर्गत घरांची मागणी लक्षात घेण्यासाठी म्हाडातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे जाहीर केल्यानंतर इंटरनेटवरून मागणी ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेघरांसाठी घरकुल उभारण्यासाठी आरक्षित जागांवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ हजार ४१८ सदनिका ...
भाटघर वीजनिर्मिती केंद्रातील दोन ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मंगळवारी रात्री ७ वाजल्यापासून भोर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीने रात्री १२.३० वाजता तात्पुरत्या ...
बारामती शहर, माळेगाव, एमआयडीसी चौक परिसरात होणारे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी स्टिंग ...
अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या खटल्यामध्ये राजगुरुनगर येथील न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला ...
मुळशी तालुक्यातील ४ जणांची तालुक्यातील वास्तव्यामुळे व हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याकारणाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार पुणे ...
माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात ...