राज्यातील दुष्काळ त्यामुळे होणारे शेतकºयाचे हाल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शेतकºयांची होणारी वणवण ही परिस्थिती पाहता आता,मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीतील ... ...
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण ...
संपूर्ण देशाला सध्या आर्ची आणि परश्याने वेड लावले आहे. सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच सेलिब्रिटींना सुद्धा आर्ची आणि परशाबरोबर फोटो काढण्याचे येड ... ...
शीव, विक्रोळी स्थानकांवर एकानंतर एक झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी रात्री सुमारे तीन तास पूर्णपणे ठप्प झाली. रात्री सव्वा आठच्या सुमारास सुरू झालेल्या ...
जगभरात खंडणीखोरीसाठी कुख्यात असणाऱ्या लॉकी रॅन्समवेअर व्हायरसमुळे मंत्रालयातील सुमारे दीडशे संगणक निकामी झाले असून सगळी नेटवर्किंग सिस्टीम बंद पडली आहे.या व्हायरस ...
महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल ...