जिल्ह्यातील खासदारांनी संसदग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेली गावे, हायटेक होणार असून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरच्या ज्ञानाचे आदानप्रदान करता येणार आहे ...
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैैठकीत सदस्यांनी जिल्ह्यातील एसटी महामंडळाविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ग्रामीण भागात बस नाहीत, थांबा नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या. ...
शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात ...
शिवसैनिकांना स्वाभिमान शिकविणाऱ्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शुक्रवारी शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. ...
चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ...