पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील १०८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाने चक्क भूगोलाची उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
शहरातील महिला आहाराविष़यी जागृत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारीत व्यस्त राहिल्याने त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायाम, सकाळी चालणे यांमध्ये ...
भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत शारदा कुमार गायकवाड (वय ४५) या महिलेवर सात जणांच्या टोळक्याने गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खुनी हल्ला केला. तलवार, कोयत्या ...
बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील अल्पवयीन मुलीची पूजेसाठी मागणी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोहोचले आहेत. पोलीस त्याच्या मागावर ...
पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. कांदा व दुधाचे भाव घसरल्याने कांदे ...
सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा ...
विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पळसदेवनजीक काळेवाडी नं. १ (ता. इंदापूर) येथील एकावर गुरुवारी (दि. २६) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह दलित अत्याचार प्र ...
कवठे येमाई माळीमळा येथे शिरूर वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्या पकडण्यात यश आले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून या बिबट्याचा या भागात वावर होता. ...