ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पहिल्या मानांकनावर असलेल्या सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियान ओपनच्या अंतिम फेरीत ६ -४, ३ - ६, ६ - ४ असं पराभूत करत नवा इतिहास रचला ...
उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत सर्वस्व गमावल्यानंतर अंबेटा गावात विस्थापित झालेल्या एका अल्पवयीन बालिकेवर तीन तरूणांनी सामूहिक बलात्कार केला. ...
आमिर खान माझा चांगला मित्र आहे, पण देशातील असहिष्णूतेबाबत त्याने जे वक्तव्य केले त्यामुळे माझ्या आणि सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या असे व्यंकय्या नायडू यांनी म्हटले. ...