ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
शनी शिंगणापूर येथील मूर्तीच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच हाजी अली दर्ग्याच्या ‘मजार’मध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी समोर येत आहे. ...
मालिका आधीच खिशात घालणाऱ्या भारतीय संघाकडे आज रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत ‘क्लीन स्वीप’सह दौऱ्याचा सकारात्मक ...
अग्रमानांकित खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन सुरू ठेवत थायलंडच्या बुनसाक पोनसानाला शनिवारी २१-१४, २१-७ ने पराभूत करत अंतिम ...
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागलेली आग अद्याप धुमसत असून, यामुळे निघणारा धूर आता उपनगरासह शहरातील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. या धुराचा अबालवृद्धांना ...