ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. १) पासून माघारीची मुदत सुरू होत आहे. बँकेच्या २१ संचालकपदाच्या जागांसाठी ६७५ इच्छुकांचे अर्ज शिल्लक असून कोणत्याच मंडळाने अद्याप युती-आघाडीची घोषणा केलेली नाही. युती-आघाडी झाल्यास जाग ...
औरंगाबाद : एस.टी. महामंडळातर्फे १६ ते ३१ जानेवारीदरम्यान इंधन बचत पंधरवडा राबविण्यात आला. रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात समारोप कार्यक्रम झाला. या कालावधीत एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगाराने ४ हजार ५०० लिटर इंधनाची बचत केल्याचे अधिकार्यांनी सांगित ...
औरंगाबाद : कमल भाऊराव नावाडे (७८) यांचे निधन झाले, दिवंगत प्राचार्य भाऊराव नावाडे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत कमल नावाडे यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळ स्थापन करून सामाजिक कार्य के ...
पुणे : पोस्टमन आणि एमटीएस या पदासाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात परिक्षा घेतल्या़ या परिक्षा घेणे व त्याचे निकाल लावण्यासाठी टपाल खात्याने आऊट सोर्स केला, पण खासगी सेवा घेऊनही टपाल खात्याला गेल्या १० महिन्यात या परिक्षांचे निकाल ...
राज्यात दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून जवळपास ७० टक्केहून अधिक ठिकाणी दलितांना प्रवेश नाकारला जातो़ समाजातील अशा प्रवृत्तीच्या विरोधात ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद वाघमा ...
पेण : मुंबई - गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. ...