ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने भारत आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. ...
नायजेरीयातील बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेने शनिवारी रात्री मेडूगुरी येथील डालोरी गावावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलांसह ८६ जण ठार झाले. ...
कमी भाडे मिळत असल्याकारणाने बम्बार्डियर कंपनीच्या रेल्वे डब्यांची निर्यात करण्यास गुजरातमधील खासगी बंदरांनी नकार दिला. त्यामुळे आता हे ‘अवजड ओझे’ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे. ...
मित्राच्या पत्नीच्या विनयभंगप्रकरणी एका आरोपीला त्याची पत्नी व मुलांमुळे शिक्षेत एक वर्षाची सूट मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. ...