लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

​पाहा : ‘उडता पंजाब’चे टीजर पोस्टर - Marathi News | See: Udasi Punjab's Teaser Poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​पाहा : ‘उडता पंजाब’चे टीजर पोस्टर

‘उडता पंजाब’ हा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. आलिया, शाहीद कपूर, करिना कपूर, दलजीत दोसांज या सगळ्यांना एकत्र पाहण्यास लोक उत्सूक ... ...

पुरुषांपेक्षा महिलाच स्मार्टफोनच्या अधिक आहारी - Marathi News | More women than smartphones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुरुषांपेक्षा महिलाच स्मार्टफोनच्या अधिक आहारी

स्मार्टफोनच्या वापरामध्ये पुरुषांशी तुलना करता महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं दक्षिण कोरियामधील अजोऊ विद्यापीठातील प्रोफेसर चँग-जेई-येओन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे ...

​इमरानला चुकवावी लागते प्रत्येक चुंबनाची किंमत - Marathi News | Imran needs to miss the cost of each kiss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​इमरानला चुकवावी लागते प्रत्येक चुंबनाची किंमत

चित्रपटातील चुंबन दृश्याबद्दल बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फेमस कोण? असा प्रश्न केल्यावर त्याचे एकच उत्तर मिळेल. इमरान हाश्मी. चित्रपटातील चुंबन दृश्यांमध्ये ... ...

मोदी केवळ देशाचे पंतप्रधान, 'शहेनशहा' नव्हे - सोनिया गांधी - Marathi News | Modi is not just the Prime Minister of India, 'Shahenshah' - Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी केवळ देशाचे पंतप्रधान, 'शहेनशहा' नव्हे - सोनिया गांधी

नरेंद्र मोदी हे देशाचे फक्त पंतप्रधान आहेत, शहेनशहा नव्हेत अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोदींवर हल्ला चढवला. ...

​अमिताभ म्हणतात, आजी-आजोबा होण्यासारखी मज्जा कशातच नाही - Marathi News | Amitabh says that there is no such thing as a grand-aged grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​अमिताभ म्हणतात, आजी-आजोबा होण्यासारखी मज्जा कशातच नाही

अभिनेते अमिताभ बच्चन ‘तीन’ या चित्रपटात आजोबांची भूमिका साकारत आहेत. खºया आयुष्यात त्यांना तीन नातवंडे आहेत. आजोबा-आजी होण्यात खूप ... ...

पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू - Marathi News | Fire brigade in Pulgaon; 17 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) लागलेल्या आगीनंतर झालेल्या स्फोटात लष्करच्या दोन अधिका-यांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे ...

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माधुरीचं झाले होते रिजेक्शन - Marathi News | Prior to joining Bollywood, Madhuri had a rejection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माधुरीचं झाले होते रिजेक्शन

बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून अनेकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवत आहे. ...

व्हिडिओ - चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला केलं ठार - Marathi News | Video - killed Gorilla to save Chimurah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओ - चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला केलं ठार

अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयामधील कर्मचा-यांना गोरिलासमोर पडलेल्या गोरिलासमोर पडलेल्या 4 वर्षाच्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला ठार मारावं लागलं ...

व्हिडिओ - चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला केलं ठार - Marathi News | Video - killed Gorilla to save Chimurah-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओ - चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला केलं ठार