मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढून घ्यावा या चिंतेत घरोघरचे पालक आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांनी मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी याच मोबाइलला शैक्षणिक साधन बनवले आहे. ...
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने चोरट्यांना शोधण्यासाठी मोहीम आखली होती. या पथकाने शुक्रवारी एका आरोपीस अटक करून त्यांच्याकडील १ लाख ९१ हजार २०० रुपयांचे ३६ मोबाईल जप्त केले. ...
सातत्याने लिहिती माणसे मरून गेल्याने आणि जुन्या लेखकांचा धाक संपल्याने साहित्य संमेलने राजकारण्यांनी काबीज केली. सोमेगोमे, साळकाया माळकाया उठून लिहू लागल्या आणि कुत्र्याच्या छत्रीसारखी रानावनात प्रकाशन करणारी माणसे उगवली. ...
आॅलिम्पिकच्या या महामेळ्यात पडेल ते काम करायला जगभरातून स्वयंसेवक रिओला येत आहेत. त्यात भारतीयांची संख्या मोठी आहे, हे विशेष! शंभराहून अधिक लोक भारतातून पदरमोड करून इथे रिओला दाखल झाले आहेत. ...
माओवाद्यांचा शहीद सप्ताह गुरुवार पासून सुरू झाला. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडविण्याचा माओवाद्यांचा कट होता ...
अॅट्रॉसीटी कायद्याचा दिवसेंदिवस गैरवापर होत आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ आणि साहसिक भूमिकेला आपले समर्थन आहे. ...