जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे दूषित पाण्यामुळे १९ जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्या रुग्णांवर जळगाव येथे उपचार आहे. यातील ९ महिन्याची बालिका गंभीर असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले ...
जळगाव: अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णास भेटू देण्यास नकार देत कंपाऊडरने नातेवाईकावर लोखंडी सळई उगारल्याने संतप्त नातेवाईकांनी कंपाऊंडरला मारहाण करत सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, यावेळ ...