नवी दिल्ली : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागाबाबत अजूनही अनिश्चितता असताना त्याने पुन्हा एकदा या मुद्द्यावरून कोणताही वाद न होण्याची इच्छा व्यक्त केली असून, या क्रीडा कुंभमेळ्यासाठी भारताने आपला सर्वश्रेष्ठ संघ पाठविण ...
पुणे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ ...
पुणे: आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्यांना अखेर सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
पुणे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज म ...
पुणे : जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची अभिमानास्पद कामगिरी शहर पोलिस दलातील दाम्पत्याने केली आहे. त्यामुळे शहर पोलीसदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) व दिनेश ...
सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील ...
कान्हूरमेसाई : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचोली मोराची गणेगाव, खैरेवाडी परिसरात पाइपलाइनमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावर पाइपलाइनमुळे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती येथे कंपनीत जाणार्या कामगारांच्या अपघातात वाढ ...
सासवड : सासवड शहराला पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी विजेच्या कारणास्तव पाणी देता न आल्याचे या वेळी बैठकीत सांगितले. ...