पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले. ...
शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री ९ वा़ पासून मध्यरात्री २ वा़ पर्यंत दमदार पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यात सर्वाधिक १२१ मिमी पाऊस झाला़ नागझरी व साई येथील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे़ ...