आशाताई 82 वर्षाच्या आहेत. पण त्यांची ऊर्जा पाहून वयाच्या आकडय़ावर विश्वास बसणो तसे अवघडच! चौकटी उधळून लावणा:या धाडसी, प्रयोगशील स्वभावानेच त्यांचे चिरतारुण्य जपले असावे! त्यांच्याशी संवादाचा अनुभवही तसाच : खळखळत्या झ-यासारखा! ...
‘आम्ही बैलांवर अत्याचार करीत नाही, त्यांना पोटच्या पोराप्रमाणो जपतो,वर्षातून एकदाच त्यांना शर्यतीला जुंपतो’. हे दावे अवास्तव आणि एकांगी आहेत. असं असेल तर बंदी उठवल्यानंतर पहिल्याच शर्यतीत दोन बैल जिवानिशी कसे गेले? हा प्रश्न केवळ पशु अत्याचारांचा न ...
‘शनिच्या चौथ:यावरून दर्शन’ या मुद्दय़ाकडे धार्मिक बाबीपेक्षा सुरक्षा म्हणून बघितले पाहिजे. शनिशिंगणापूरला स्त्री-पुरुष असा भेद नाहीच. दर्शनाचे नियम सर्वाना सारखेच आहेत. खरं तर सर्वच धर्मातील महिलांना त्यांच्या त्यांच्या प्रार्थनास्थळावर जाता आलं पाहि ...
आयसीटी तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून शहरनियोजनाचे अनेकानेक प्रयोग सध्या जगभरात सुरू आहेत. यातला ‘स्मार्ट’ हा शब्द अशा शहराच्या नियोजनात वापरल्या जाणा:या आधुनिक तंत्रज्ञानाचा निदर्शक आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे निव्वळ देखणं शहर नव्हे; स्मार्ट म्हण ...
शर्यतीसाठी सांभाळलेली बैलं पोटच्या पोरांपेक्षाही प्यारी असलेले दिलदार शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्न शिवारात मायंदाळ! या बैलांचा खुराक, त्यांचे छकडे, या बैलांना शिकवून पळवणारे जॉकी आणि मालकाचा फेटा उडवीत गावात त्याची इज्जत वाढवणा:या बैलगाडा शर् ...