झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा बोल्ड अवतार नुकताच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळाला. ...
पहिला पाऊस, पहिली सर, पहिली ओढ भरभरुन आनंद देणारा असतो. मान्सूनचे आगमन होताच हे सारं काही आठवतं. अंगावरील सरीचा जोर मनातील भावना भिजवतात. अलगद आपल्या ओठावर आपली आवडती गाणी येतात. बॉलीवूड देखील या भावना जाणून घेण्यात मागे राहिले नाही. अशी कित्येक गाणी ...
‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ...