लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘कामगारांच्या अस्तित्वासाठी एकजुटीच्या लढ्याची गरज’ - Marathi News | Need for unilateral fighting for the existence of workers' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कामगारांच्या अस्तित्वासाठी एकजुटीच्या लढ्याची गरज’

देशातील कामगार चळवळीने संघर्ष करून जे कामगार हक्काचे कायदे करून घेतले, ते कामगार कायदे सुधारणेच्या नावाखाली बदलण्यात येत आहेत. ...

वादग्रस्त डॉ. महेंद्र वाडीवालाची चौकशी सुरू - Marathi News | The controversial Dr. Inquiries of Mahendra Wadiwala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त डॉ. महेंद्र वाडीवालाची चौकशी सुरू

मुंबई महापालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला यांची आझाद मैदान पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली ...

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ - Marathi News | Married to mother-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा सलग छळ होत असताना पोलीस मात्र तिला मदत करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. ...

एव्हरार्ड नगरात खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Evergreen Pothole Empire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एव्हरार्ड नगरात खड्ड्यांचे साम्राज्य

एकीकडे मुंबई महानगर पालिका शहरात काही प्रमाणातच खड्डे असल्याचा दावा करत आहे. ...

तीन वर्षात नागपूर टँकरमुक्त - Marathi News | Three years Nagpur is tanker-free | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन वर्षात नागपूर टँकरमुक्त

नागपूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २४ बाय ७ योजनेंतर्गत दोन हजार कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. ...

कोणी घर देता का घर? - Marathi News | Does anyone give home? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणी घर देता का घर?

शहरातील महत्वाच्या प्रकल्पामधील ‘ईस्टर्न फ्री वे’ सुरु होउन तीन वर्ष उलटली. ...

गुरमुळे गुरुजींची उणीव जाणवत राहील! - Marathi News | Guruji's lack of gurus will continue to feel! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरमुळे गुरुजींची उणीव जाणवत राहील!

‘लोकमत’च्या प्रारंभापासून आनंदराव गुरमुळे गुरुजी यांनी वार्ताहर म्हणून सेवा दिली. त्यांच्यासारख्या निष्ठावंत आणि प्रामाणिक वार्ताहरांमुळेच ... ...

राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘ज्ञानमार्गिका’ - Marathi News | Ram Mohan English School 'Knowledge book' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘ज्ञानमार्गिका’

शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने एक नवा ‘मार्ग’ निर्माण करत नवा आदर्श निर्माण केले आहे. ...

त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक - Marathi News | Everyone needs to participate in this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. ...