सटाणा : शहरातील आराई पांधी रस्त्यावरील पाटचारी व रस्त्यालगत असलेल्या बेकायदेशीर झोपड्या व अतिक्र मण पाटबंधारे विभागाने हटविणे आवश्यक असताना सटाणा नगरपरिषदेने या झोपडपीत शौचालय बांधण्याचा घाट घालून एका नव्या वादाला सुरुवात केली आहे. ...
ममदापूर : ममदापूर मेळाचा बंधारा बांधण्यासाठी पंधरा दिवसात सचिव समितीची मान्यता मिळणार असल्याची माहिती जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी ममदापूर येथील बैठकीत दिली. येथील मेळाचा बंधारा बांधण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ग्रामस्थांनी ...
निफाड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा चढउतार होत असून शुक्रवारी तापमानात पुन्हा घट होऊन कुंदेवाडी येथील केंद्रात ५ अंश सेल्सीअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ...
जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून शुक्रवारीही भरदिवसा दुपारी तीन ते दोन या वेळात दंगलग्रस्त कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर राहणार्या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ ...