राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीवरून अलिकडेच केलेल्या भाष्यावरून चर्चेत आलेले राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या जाहीर व्याख्यानासाठी चंद्रपुरात जंगी तयारी झाली आहे. ...
पत्नीचा खून करून अपघाताचा बनाव तयार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हर्षा दिनेश ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे. ...
जागरूक नागरिक घडविण्यासाठी स्काऊट्स गाईड्सचे मोठे योगदान राहिलेले आहे. जगात १८३ देशात विस्तार झालेल्या स्काऊट गाईडचा ही जागतिक स्तरावरील एक मोठी चळवळ आहे. ...