माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नुकत्याच तिरुपती येथे झालेल्या श्री वारी कल्पश्री नाट्यांजली महोत्सवात नागपूरची मुलगी पूजा अनिल हिरवाडे हिचा ‘श्री वारी कल्पश्री नाट्य मयुरी’ नाट्य पुरस्काराने सत्कार करण्यात आला. ...
प्रवीण लोखंडेच्या नाबाद ९० धावांच्या जोरावर लोकमतने शनिवारी दैनिक भास्करचा ९० धावांनी पराभव केला आणि ओसीडब्ल्यू-एसजेएएन आंतर प्रेस आमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. ...
समाजाचे काही तरी देणे असते. ते ऋ ण फेडता यावे या नि:स्वार्थ भावनेतून ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ ही संस्था गरजू व गरिबांसाठी ‘देवदूत ’ म्हणून पुढे आली आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘आॅनलाईन’चे वारे वाहत असले तरी प्रत्यक्ष प्रशासनामध्ये मात्र लेटलतिफी अजूनही कायम आहेच. ...