माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महिला बालविकास अधिकारी गट ब व शाळा निरीक्षक व तत्सम पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे नियोजन चुकल्यामुळे परीक्षेला ते वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
मालेगाव : तालुक्यातील सायने बु।। येथील सरस्वती विद्यालयात वर्गखोल्यांचे उद्घाटन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रसाद हिरे होते. सदर वर्ग माजी खासदार प्रताप सोनवणे यांच्या निधीतून बांधण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी सा ...
जळगाव: जलवाहिनी दुरुस्तीसाठी २३ रोजीचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम लांबल्याने पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळाप ...