महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी जे. जे. रुग्णालयाने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात अनेक त्रुटी असल्याचे म्हणत या अहवालाबाबत ...
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक ...
मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्न सतावत आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक जण नो पार्किंगमध्ये वाहने उभे करतात. अशा वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून ...
हार्बरवर बिघाड सत्र सुरूच असून, मंगळवारी पुन्हा एकदा झालेल्या बिघाडामुळे हार्बर रेल्वे चांगलीच कोलमडली. वांद्रे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि जवळपास एक तास सीएसटी ...
तामिळनाडूवर संस्कृत भाषा थोपविण्यात आली तर राज्यात पुन्हा एकदा ‘हिंदीविरोधी’ आंदोलनासारखे मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा द्रमुकचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम ...
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना पलायनप्रकरणी भाजपाचे खासदार हुकूमसिंग यांनी मंगळवारी अचानक घूमजाव केले. कैरानातील हिंदूंचे पलायन हा ‘सांप्रदायिक’ मुद्दा नाही, तर त्याचा ...
राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. राहुल गांधींना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याची मागणी काँग्रेसमध्ये ...
बरेलीच्या मनोरुग्णालयातील ‘सामान्य’ (सुटी देण्यास पात्र) पुरुष आणि महिला रुग्णांच्या मुक्ततेची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने ...
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या घाना, आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या आफ्रिकी देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही काही आफ्रिकी देशांना भेट देऊ शकतात. घानातील भारतीय ...
संघात नसले तरी, नव्या दमाच्या खेळाडूंसह नव्या जिद्दीने प्रो कबड्डीच्या चौथ्या सत्रात पंगा घेण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा यू मुंबाच प्रशिक्षक इ. भास्करण यांनी दिला आहे. अंधेरी येथे पार ...