कोमलने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाने जर्मनीच्या स्पोर्टफ्रेयुंडे सिजेन एफसी संघाला ५-० असे लोळवले. ...
आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्यावर घालण्यात आलेल्या बंदीविरुद्ध रशियन जलतरणपटू ब्लादिमिर मोरोजोव्ह आणि निकीता लोबीनसेव यांनी क्रीडा लवादाकडे अपिल केले ...
शिव थापा, विकास कृष्णन आणि मनोजकुमार या तिघांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत बॉक्सिंगमध्ये आॅलिम्पिक पदक मिळेल ...
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रियोमधील परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार कोर्टवरील रणनीतीत बदल करणे यशाचे सूत्र असल्याचे म्हटले ...
स्टॉर्म क्वीन्स संघाने मोक्याच्यावेळी बाजी मारत फायर बडर््स संघाला २४-२३ असे नमवून पहिल्या प्रो कबड्डी महिला चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...
सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवून रॉजर्स कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली ...
भारताची युवा अॅथलीट पुजा कुमारी हीचा भोपाळ येथील साई सेंटर जवळ असलेल्या तलावात शनिवारी बुडून मृत्यू झाला ...
१५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. ...
लोकेश राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने शनिवारपासून विंडीजविरुद्ध प्रारंभ झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले. ...
निमित्त स्वतंत्र विदर्भाच्या प्रस्तावाचे असले तरीही त्याच्या आडून भाजपा- शिवसेनेच्या राजकीय लढाईची ही सुरुवात झाली आहे. ...