लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मॉरिसच्या प्रतिष्ठेला धक्का - Marathi News | Push Morris's reputation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉरिसच्या प्रतिष्ठेला धक्का

विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (मॉरिस) संस्कृत विभागातील प्राध्यापकाच्या... ...

अखेर ब र स ला .... - Marathi News | After all, it is ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ब र स ला ....

उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे ४४ अंशावर पोहोचलेला पारा खाली घसरला. ...

बळीराजा अभियानाची चिरफाड - Marathi News | Baliraja campaign shield | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बळीराजा अभियानाची चिरफाड

शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना पुढे येत आहे. ...

जूनमध्ये ७१ टँकरने ८१ गावांना पाणीपुरवठा - Marathi News | In June, 71 tankers provided water to 81 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जूनमध्ये ७१ टँकरने ८१ गावांना पाणीपुरवठा

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ...

५२ शेतकऱ्यांकडे सौर कृषिपंप कार्यान्वित - Marathi News | Solar farming has been implemented for 52 farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५२ शेतकऱ्यांकडे सौर कृषिपंप कार्यान्वित

भारनियमन आणि अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे सिंचनात अडथळा येत असल्याने शेतकरी हतबल झाला होता. ...

‘एसटी’ महामंडळाच्या दुकानांनी करार मोडला - Marathi News | The 'ST' corporation's shops broke the deal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’ महामंडळाच्या दुकानांनी करार मोडला

उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांना परिसरातच वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी एसटी महामंडळाने दुकान गाळे बांधले. ...

‘मिशन चक्रवती’ची मंत्र्यांकडून पाहणी - Marathi News | Inspector of 'Mission Chakravati' by the ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मिशन चक्रवती’ची मंत्र्यांकडून पाहणी

येथील चक्रवती नदीचे रुंदीकरण व खोलीकरण लोकसहभागातून करण्यात आले. त्यामुळे नदीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ...

इंटेलिजन्सचा अलर्ट नव्हता - अखिलेशकुमार सिंह - Marathi News | Intelligence was not alert - Akhilesh Kumar Singh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इंटेलिजन्सचा अलर्ट नव्हता - अखिलेशकुमार सिंह

सीएमच्या कार्यक्रमातील संभाव्य गोंधळाबाबत स्टेट इंटेलिजन्सने आधीच पोलिसांना अलर्ट केल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह ... ...

सखी मंचच्यावतीने आज सामान्य ज्ञान स्पर्धा - Marathi News | Today's Commonwealth Tournament is organized by Sakhi Forum | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सखी मंचच्यावतीने आज सामान्य ज्ञान स्पर्धा

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन... ...