लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले - Marathi News | Gold and silver plummeted for the second consecutive day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले

सोन्याच्या भावात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. १0 रुपयांनी घसरलेले सोने २९,0३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. ...

शेअर बाजार २७ हजार अंकांच्या पार - Marathi News | The stock market crossed 27 thousand mark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर बाजार २७ हजार अंकांच्या पार

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याचे शेअर बाजारात जोरदार स्वागत झाले. ...

भारतामध्ये उद्योगांसाठीचा मार्ग सोपा - Marathi News | Easy way for industries in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतामध्ये उद्योगांसाठीचा मार्ग सोपा

उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत असे नव्हे, तर हे उद्योग आपले जुने बचावात्मक धोरण सोडून पुढे वाटचाल करीत आहेत, असे सीआयआयतर्फे सांगण्यात आले. ...

आयशर ट्रॅक्टर्सच्या रोटोटिलरवर पसंतीची मोहोर - Marathi News | Favorite blueprint on the rotator of the Ayyar tractors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयशर ट्रॅक्टर्सच्या रोटोटिलरवर पसंतीची मोहोर

शेतकऱ्यांच्या गरजांचा वेध घेत त्यानुसार ट्रॅक्टर्सच्या अनुषंगिक भागांची निर्मिती करणाऱ्या आयशर कंपनीच्या रोटोटिलरवर शेतकऱ्यांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे. ...

महागाईने रोखली व्याजदर कपात! - Marathi News | Inflation eases interest rates! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महागाईने रोखली व्याजदर कपात!

उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे ...

गिरणी कामगारांसाठी २४ हजार घरे होणार उपलब्ध - Marathi News | 24 thousand houses available to the mill workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरणी कामगारांसाठी २४ हजार घरे होणार उपलब्ध

३१ गिरण्यांच्या भूखंडांवर भविष्यात २४,७०० घरे गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली. ...

डीपीसाठी सूचना व हरकती २९ जुलैपर्यंत नोंदवा - Marathi News | Report and objections for DP for July 29 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीपीसाठी सूचना व हरकती २९ जुलैपर्यंत नोंदवा

मुंबई महापालिकेने नागरिकांना विकास आराखड्यावर २९ जुलैपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ...

महसूल खात्यातील ‘तोडपाणी’ बंद! - Marathi News | Revenue Department's 'dismantling' closed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महसूल खात्यातील ‘तोडपाणी’ बंद!

शासनास देय असलेला कर अथवा दंडाला स्थगिती मिळविण्याच्या प्रकारांना चाप लावणारा निर्णय एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. ...

५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर - Marathi News | Recycling of 50 lakh liters of water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी ...