लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘दश वृक्ष, एक पुत्र’ नवा मंत्र - Marathi News | 'Tiger tree, a son' new spell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दश वृक्ष, एक पुत्र’ नवा मंत्र

तासभर आॅक्सीजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो व आयुष्यभर आॅक्सीजन देणाऱ्या झाडांची आपण कत्तल करतो. ...

रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित - Marathi News | If the road is not repaired, students are deprived of education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

खानिवडे शाळेचा निकाल १०० टक्के लागला असला तरी उसगाव ते भाताणे भालीवली ते भिनार हे या भागातील मार्ग खराब झाले आहेत ...

एट्रो-व्हायरसपासून सावध - Marathi News | Be cautious of atro-virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एट्रो-व्हायरसपासून सावध

वातावरणातील ‘एट्रो’वायरस मुळे घसादुखी, ताप याच्या रुग्णांत वाढ झाल्याचे येथील प्रतिथयश डॉ. अरुण मनोरे यांनी सांगितले. ...

पावसाळी खरेदीला सुरूवात - Marathi News | The start of rainy season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी खरेदीला सुरूवात

यंदा मान्सुनचे आगम उशीरा का होईना परंतु शेतीची कामे, घरावर प्लास्टिक टाकणे, घरे गवताने शीवणे, व शैक्षणिक साहित्य, छत्र्या खरेदीला वेग आला आहे. ...

सिडको उभारणार नवे पालघर नगर - Marathi News | The new Palghar town will be set up by CIDCO | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडको उभारणार नवे पालघर नगर

सर्व खात्यांची कार्यालये एकाच ठिकाणी उभारण्याच्या निर्णयावर आजच्या कैबिनेटच्या बैठकीत मोहोर उमटवली गेली. ...

‘द्रौपदी विहार’च्या मालकावर गुन्हा - Marathi News | Offense of owner of 'Draupadi Vihar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘द्रौपदी विहार’च्या मालकावर गुन्हा

डोंबिवली पश्चिमेतील देवीचौकातील ‘द्रौपदी विहार’ ही धोकादायक इमारत गुरुवारी खचली होती. ...

खड्डे बुजवण्याच्या नावाखाली चुना - Marathi News | Selected for the name of the potholes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे बुजवण्याच्या नावाखाली चुना

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

२७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती देण्याचे आदेश - Marathi News | Order to provide information about illegal constructions of 27 villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती देण्याचे आदेश

२७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती दोन महिन्यांत द्या, असे सक्त आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी मनपा आयुक्त आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले. ...

बिल्डर फसवणुकीची एसआयटी कल्याणमध्ये कागदावरच - Marathi News | Builder cheating on SIT Kalyan on paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिल्डर फसवणुकीची एसआयटी कल्याणमध्ये कागदावरच

स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...