खोऱ्यातील गावांचा विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना, पोल्ट्री व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...
इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसाने भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी (दि.४) रोजी झालेल्या पावसाने इंदापूर तालुक्यात ...
शासकीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बारामती शहरात काही ठिकाणी ‘नो एंट्री’ आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्किंगला जागा असून देखील बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली ...
ढगाळ वातावरण, उकाडा, गारवा आणि ऊन असे दिवसभर वातावरण होते. रात्री गडगडाटासह पावसाने हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला. ...
येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (दि. १६) होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
निवडणूक महापालिकेची असो की, विधानसभा, लोकसभेची; बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत होते. त्याचा प्रत्यय शनिवारी आनंदनगरमध्ये आढळून ...