लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टर्मरिक लेट्टे - हेल्दी ड्रिंक्सच्या जगात एक नवाच ट्रेण्ड - Marathi News | Termic Late - A New Trend in the World of Healthy Drinks | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :टर्मरिक लेट्टे - हेल्दी ड्रिंक्सच्या जगात एक नवाच ट्रेण्ड

नेहमी पिझ्झा, बर्गर अशा जंक फूडवर ताव मारणारे आपण आजारी असलो की मात्र चुपचाप आई जे सांगेल ते ऐकतो. हळदीचे गरमागरम दूध नाक मुरडत का होईना पितो ...

आजिंक्य रहाणे विथ आदेश बांदेकर - Marathi News | Ajinkya Rahane with order Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजिंक्य रहाणे विथ आदेश बांदेकर

क्रिकेट क्षेत्रात आपल्या फटक्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आजिंक्य रहाणे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारे भावजी यांचा एकत्रित ... ...

25 किलोची सॅक आणि रोज देवगिरी किल्ला - Marathi News | 25 kilo sac and daily Devagiri fort | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :25 किलोची सॅक आणि रोज देवगिरी किल्ला

जिद्द असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. स्वत: अपयशही काही करू शकत नाही. औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिक या पस्तीशीतील तरुणाने याच जिद्दीच्या बळावर एव्हरेस्ट सर केला ही बातमी तर तुम्ही वाचलीच. ...

मन की बात - Marathi News | Thing of mind | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मन की बात

एका गावात एक गुरुजी रहायचे, लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रास. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो. ...

​जावयासोबत सासू अडकली लग्नबंधनात - Marathi News | With her mother-in-law stuck stuck in marriage | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​जावयासोबत सासू अडकली लग्नबंधनात

बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात एक आगळी वेगळी प्रेमकथा उघडकीस आली. ...

मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपावर पलटवार - Marathi News | Nagbo, Modi reinstate Shivsena BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपावर पलटवार

भाजपाने पोस्टरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता शिवसेनेने पोस्टरमधून नरेंद्र मोदींना 'आयत्या बिळात नागोबा' म्हणत भाजपावर पलटवार केला ...

​ट्विटर-पिंटरेस्टपेक्षा ‘स्नॅपचॅट’ प्यॉप्यूलर - Marathi News | 'Snapchat' populer than Twitter-Pintrest | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​ट्विटर-पिंटरेस्टपेक्षा ‘स्नॅपचॅट’ प्यॉप्यूलर

अमेरिकेत तर या वर्षीच्या शेवटी ‘स्नॅपचॅट’ यूजर्सची संख्या ट्विटर आणि पिंटरेस्टपेक्षा जास्त होणार ...

​‘अलिबाबा’ मालकाने विकत घेतले ऐतिहासिक ‘विनयार्ड’ - Marathi News | 'Alibaba' owner bought 'Vinyard' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​‘अलिबाबा’ मालकाने विकत घेतले ऐतिहासिक ‘विनयार्ड’

जॅक मा यांनी नुकतेच फ्र ान्समधील दोन ऐतिहासिक द्राक्षमळे (विनयार्ड) विकत घेतले आहेत. ...

​फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद - Marathi News | Photo enhancement brings joy to the program | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद

जे लोक अ‍ॅक्टिव्हिटी करतानाचे फोटो घेतात ते फोटो न काढणाºया लोकांपेक्षा कार्यक्रमाचा आनंद जास्त घेतात. ...