डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात आत्मा योजने अंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ...
काही दिवसांपूर्वी आर्ची शाळेत मर्सिडीजने गेल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र आता रिंकूने शाळा सोडल्याचे समजतेय. ...
शेफ कुणाल कपूर एका सीझनच्या ब्रेकनंतर पुन्हा ‘मास्टरशेफ’ या कार्यक्रमात झळकणार आहे. कुणालने गेल्या काही महिन्यांत २० किलो वजन कमी केले आहे. ...
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना वाटते की, धोनीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करणे अशक्य होते ...
प्रेमात असल्यावर प्रियकर-प्रेयसीशिवाय जगणे अशक्य वाटते. परंतु प्रेमात दुरावा आल्यावर ते जोडीदार मात्र नकोसे होऊन जातात. ...
सि द्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर ‘रिलोडेड’ सिनेमाची शूटिंग मलेशियाऐवजी आता थायलंडमध्ये होणार आहे. ...
लेखकांना निर्मात्यांकडून योग्य ते मानधन दिले जात नाही. सध्या चित्रपट कोटींचा गल्ला जमवूनही लेखक मात्र उपेक्षित राहतो, अशी खंत अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केलीय ...
डबल रोल करायला मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी स्वप्नच असते. डबल रोल करताना कलाकाराचा अभिनयाचा कस लागतो. ...
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. ...
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच; महापालिकेत मनसे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाची वाट धरली आहे. ...