नित्यनेमाने नवनवीन वादग्रस्त विधाने करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे त्यांच्याच सरकार आणि पक्षातील काही तथाकथित संस्कृतिरक्षकांचे कारनामे थांबत नसताना आता त्यात नव्याने भर घातली आहे ...
१९७२ची गोष्ट. सुभेदारी विश्रामगृहावर मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना काही तरुण बैठकीत घुसले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री तर औरंगाबादचे प्रतिनिधित्व डॉ.रफिक झकेरिया यांच्याकडे. ...
एरवी एक पोक्त, समंजस, परिपक्व, स्वत:ची प्रतिष्ठा राखतानाच समोरच्याचा आब राखणारे आणि मृदुभाषी सद्गृहस्थ अशीच प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्राला आणि देशालाही ओळख आहे. ...
नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना जरब बसावी, यासाठी दुप्पट ते दहापट दंड आकारण्याचा नियम केला जात असतानाच, आता दुसरीकडे एका अजब कार्यालयीन आदेशामुळे वाहतूक पोलीस संभ्रमात पडले आहेत. ...
लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकातच अनेक जण उतरून पायी टर्मिनस गाठतात. मात्र या मार्गालगत प्रवाशांना जीव मुठीत धरून रूळ ओलांडून जावे लागत आहे ...
सर्वधर्म समभावनेचा संदेश देत कोपरखैरणे येथे गणेशोत्सव मंडळापुढे ईदचा नमाज पठण करण्यात आले. विभागात एकमेव मैदान त्याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे ...