महाकाय उद्योगांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देत स्वत:च्या व्यवसायाने उलाढालीचा हजारो कोटींचा टप्पा गाठल्यानंतर, आता बँकांनी आपला मोर्चा लघुउद्योगाकडे (एसएमई) वळविला आहे. ...
रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वारसदाराची निवड करण्यासाठी कोणत्याही समितीची स्थापना केली जाणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ...
थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय आणि युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याची चिंता काहीशी कमी झाल्याने संस्थात्मक गुंतवणुकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारला. ...
शिक्षणाचे आणि देशाचे भगवेकरण केले जाईल. यातील जे देशासाठी चांगले असेल ते घडेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी म्हटले. ...
गेल्या आठवड्यात संसदीय सचिव पदांवरून परस्पर भिडणारे भाजपा आणि आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात आता एनडीएमसीचे अधिकारी एम.एम. खान यांच्या हत्येवरून जुंपली आहे. ...