लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अधिकाऱ्यांची टळली कारागृहवारी - Marathi News | Officers escape prison sentence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांची टळली कारागृहवारी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अवमानना प्रकरणात दया दाखविल्यामुळे गडचिरोली येथील अनुसूचित जमाती ...

संघाच्या पूर्णवेळ सदस्यांवर भाजपाची निवडणूक जबाबदारी - Marathi News | BJP's election responsibility on full-time members of the Sangh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाच्या पूर्णवेळ सदस्यांवर भाजपाची निवडणूक जबाबदारी

मोदी सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवत जनाधार भक्कम करण्यासाठी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या पूर्णवेळ सदस्यांवर निवडणुकीत विशेष जबाबदारी सोपविणार आहे ...

‘लालबागचा राजा’च्या पेटीत कोटींचे दान - Marathi News | Donation of crores in the pallet of 'Lalbauga Raja' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लालबागचा राजा’च्या पेटीत कोटींचे दान

‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानामुळे मंडळाची तिजोरी भरली आहे. बुधवारपर्यंत ‘राजा’च्या दानपेटीत ५ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत ...

हजारो अभियंत्यांना घडविणारे आधुनिक ‘द्रोणाचार्य’ - Marathi News | Modern "Dronacharya" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो अभियंत्यांना घडविणारे आधुनिक ‘द्रोणाचार्य’

अभियांत्रिकी क्षेत्रात केवळ बुद्धिवंत असून चालत नाही, तर येथे यशासाठी कमालीची एकाग्रता, चिकाटी आणि स्वत:च्या कामावर निष्ठा लागते. ...

बाप्पा चालले आपुल्या गावा! - Marathi News | Your village is your village! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा चालले आपुल्या गावा!

बाप्पाच्या घरी परतण्याचा काळ जसा जवळ आला आहे, तसे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे ...

गोंधळात पार पडले शिक्षकांचे समायोजन - Marathi News | Adjustment of teachers who were confused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंधळात पार पडले शिक्षकांचे समायोजन

संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी गोंधळात पार पडली. ...

महाराष्ट्रातील ट्रेन २५ ते २६ मिनिटे ‘लेट’ - Marathi News | 25 to 26 minutes 'train' in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ट्रेन २५ ते २६ मिनिटे ‘लेट’

रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारण्यावर भर दिला जात असून तसे आश्वासनच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून देण्यात आले होते. ...

पोलिसांवरून उडाला खबऱ्यांचा विश्वास - Marathi News | Police fired from the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांवरून उडाला खबऱ्यांचा विश्वास

पोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते. ...

उपेक्षित मुलांना आरतीचा मान - Marathi News | The neglected children aarti value | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपेक्षित मुलांना आरतीचा मान

देहविक्री करणाऱ्या मुलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी दादरच्या बाळगोपाळ मित्रमंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे ...