ज्या पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा निधी लाटला, त्या समित्या अद्याप कायम असून या घोटाळेबाजांना सरकारचे ...
मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोरील पोलीस बंदोबस्त भेदून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जळगावच्या तरुणाचे नाव आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत आल्याने त्याचे ...
पश्चिम रेल्वेवर हमालीच्या दरांत १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ ५ रुपयांपासून २0 रुपयांपर्यंत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस तसेच सुरत स्थानक ए-१ श्रेणीत ...
भाजपाच्या दबावानंतर मंत्रालयातून आदेश निघताच मनोरंजन व खेळाची २२७ मैदाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली़ यामुळे शिवसेना नेत्यांच्या हातूनही भूखंड निसटणार होते़ मात्र स्वखर्चाने ...
पीक कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांना तब्बल २३ लाखांचा गंडा घालणाऱ्या बँकेच्या तथाकथित दलालाविरुद्ध अखेर दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
छेडछाड करताच विरोध करणाऱ्या महिला प्रवाशाला तरुणाने मारहाण केल्याची घटना नायगाव रेल्वे स्थानकात घडली. अन्य प्रवाशांकडून मात्र बघ्याची भूमिका घेण्यात आली. रेल्वे पोलिसांना हे ...
रेमंड ग्रुपचे अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांनी १९९८ मध्ये संपत्तीबाबत केलेल्या कौटुंबिक समझोत्यामध्ये त्यांच्या संपत्तीची यादी जाहीर केली होती. या यादीतील संपत्तीची सद्यस्थिती काय ...