प्राथमिक आरोग्य केंद्र कसनूसरमधील पुन्नूर आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीतील दुसागुडा या गावातील तीन जणांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला असून यामध्ये एका युवकाचा समावेश आहे ...
सैराट फेम रिंकू राजगुरुला पाहण्याच्या नादात एका तरुणाला विजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा हात होरपळून निघाला आहे. नागपूरच्या हिलटॉप येथील गणपतीच्या दर्शनासाठी सैराट फेम आर्ची येणार ...
कानपूरमध्ये 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरोधातील पहिला कसोटी सामना हा भारतीय संघाचा 500 वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही खास तयारी केली ...
शहरातील घरगुती स्वरूपात प्रतिष्ठापना केल्या जणाºया साडे तीन लाख गणेश मुर्तींपैकी सव्वा दोन लाख मुर्तींचे हौदात तसेच घरच्या घरी पर्यावरण पुरक पध्दतीने विसर्जन करण्यात आले आहे ...
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्वतः राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली ...