लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॅँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक - Marathi News | Cheating with bank account information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बॅँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक

सरकारी बॅँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून बॅँक खात्याची माहिती घेऊन, वेगवेगळ्या बॅँक खात्यांतून १ लाख ३४ लाख २९९ रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे ...

मद्य उद्योगांची आणखी पाणी कपात होणार - Marathi News | There will be more water cut in the liquor industry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्य उद्योगांची आणखी पाणी कपात होणार

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी, ...

खुलताबाद रोडवर हनुमानभक्तांचा महापूर - Marathi News | Hanumanbhaktan floods on Khulatabad Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबाद रोडवर हनुमानभक्तांचा महापूर

औरंगाबाद : ‘जय भद्रा’ असा जयघोष करीत हजारो हनुमानभक्त रात्री खुलताबादच्या दिशेने पायी रवाना झाले. यात युवा भाविकांचा सहभाग मोठा होता. ...

अबरा का डबरा, गिली गिली छू...! - Marathi News | Aubara's stomach, Gili Gili touches ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबरा का डबरा, गिली गिली छू...!

औरंगाबाद : ‘जितेंद्र रघुवीर मॅजिक शो’ या कार्यक्रमात जगविख्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी चित्तथरारक जादूचे प्रयोग दाखवून उपस्थित बच्चे कंपनीला थक्क केले. ...

लातूरच्या महिलेवर वाळूजमध्ये बलात्कार - Marathi News | Rape of woman in Latur on Latur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातूरच्या महिलेवर वाळूजमध्ये बलात्कार

वाळूज महानगर : लातूर जिल्ह्यातील एका २६ वर्षीय महिलेवर वाळूज महानगरातील म्हाडा कॉलनीत दोनदा बलात्कार करणारा आरोपी व तिची बदनामी करणाऱ्या त्याच्या तीन साथीदारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. ...

रिक्षाचालकांना दोनशे ते १८ हजारांपर्यंत दंड - Marathi News | Two hundred and 18 thousand fine punishments to the rickshaw pullers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षाचालकांना दोनशे ते १८ हजारांपर्यंत दंड

औरंगाबाद : शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्येक वेळी कारवाईसाठी रिक्षालाच टार्गेट केले जात आहे. ...

‘नॅक’ च्या फेरमूल्यांकनासाठी सज्ज राहावे - Marathi News | Be ready for the rectification of 'Knock' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नॅक’ च्या फेरमूल्यांकनासाठी सज्ज राहावे

औरंगाबाद : प्रत्येक प्राध्यापकाच्या सक्रिय सहभागातूनच आपण गुणवत्तेचे शिखर गाठू शकतो. ...

एकमेकांतील द्वेष बाजूला ठेवा - Marathi News | Put aside the hatred of each other | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकमेकांतील द्वेष बाजूला ठेवा

पतंगराव कदम, प्रदेशाध्यक्षपदापेक्षा जिल्ह्याशी जवळचा संबंध; संजय पाटील यांचा प्रवेश ...

अंबाबाईच्या श्रीपूजकांसह सातजणांना अटक - Marathi News | Seven people, including the Shri Pooja of Ambabai, were arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या श्रीपूजकांसह सातजणांना अटक

जामिनावर मुक्तता : अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात तृप्ती देसाई यांना मारहाण प्रकरण ...