लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हनीमूनला येणा-या जोडप्यांमुळे केदारनाथमध्ये महापूर - शंकराचार्य - Marathi News | Due to couples coming out of honeymoon, the flood in Kedarnath - Shankaracharya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीमूनला येणा-या जोडप्यांमुळे केदारनाथमध्ये महापूर - शंकराचार्य

केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापूरासाठी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी हनीमूनसाठी येणा-या जोडप्यांना जबाबदार धरले आहे. ...

पुत्तिंगल मंदिरातील आतषबाजीविरोधात ८० वर्षीय महिलेचा एकहाती लढा - Marathi News | The 80-year-old woman's fight against fireworks in Puttingin Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुत्तिंगल मंदिरातील आतषबाजीविरोधात ८० वर्षीय महिलेचा एकहाती लढा

देवळांच्या प्रांगणात फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्यातील विविध स्तरांतून करण्यात येत असताना पंकजाक्षी अम्मा मात्र गेली अनेक वर्ष याविरोधात लढा देत आहेत ...

बॉलिवूडमधल्या 'या' नायिकांनी केले ब्रेस्ट इम्प्लान्ट - Marathi News | The Bollywood actress has done breast implant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधल्या 'या' नायिकांनी केले ब्रेस्ट इम्प्लान्ट

बॉलिवू़डमध्ये आज अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी छातीचे सौदर्य वाढवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली आहे. या कृत्रिम शस्त्रक्रियेव्दारे छातीचा भाग आकर्षक करता येतो. ...

बॉलिवूडमधल्या 'या' नायिकांनी केले ब्रेस्ट इम्प्लान्ट - Marathi News | The Bollywood actress has done breast implant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधल्या 'या' नायिकांनी केले ब्रेस्ट इम्प्लान्ट

बॉलिवू़डमध्ये आज अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी छातीचे सौदर्य वाढवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली आहे. या कृत्रिम शस्त्रक्रियेव्दारे छातीचा भाग आकर्षक करता येतो. ...

नितीन शंकर यांचा संजय लीला भन्साळींना सवाल - Marathi News | Nitin Shankar's Sanjay Leela Bhansali question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितीन शंकर यांचा संजय लीला भन्साळींना सवाल

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दिवानी मस्तानी’ या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले. पण या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये गत ३५ वर्षांपासून ... ...

मेगन तिसºया मुलाची आई होणार - Marathi News | Megan will be the mother of third child | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मेगन तिसºया मुलाची आई होणार

अभिनेत्री मेगन फॉक्स लवकरच तिसºया मुलाची आई होणार आहे. मेगान गेल्या सोमवारी लास वेगास येथील सिनेमाकॉनच्या रेड कार्पेटवर झळकली होती, तेव्हा तिच्या गर्भावस्थेचा अंदाज लावला गेला.  ...

क्रिस ग्विनिथ चांगले मित्र - Marathi News | Chris Gwynith is a good friend | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :क्रिस ग्विनिथ चांगले मित्र

हॉलीवुड अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोचे म्हणणे आहे की, तिचे आणि तिचा पहिला पती क्रिस मार्टिनमधील मित्रत्त्वाचे संबंध वैवाहिक जीवनापेक्षा अधिक चांगली आहे. ...

इदरिस म्हणतो मी ‘सेक्स सिम्बॉल’ नाही - Marathi News | Idris says I'm not 'sex symbol' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :इदरिस म्हणतो मी ‘सेक्स सिम्बॉल’ नाही

अभिनेता आणि संगीतकार इदरिस एल्बाला वाटते की, तो सकाळच्या वेळेत अतिशय कुरूप दिसतो. ४३ वर्षीय एल्बा स्वत:ला ‘सेक्स सिम्बॉल’ मानत नाही.  ...

हॅरी पॉर्टरची जादूई दूनिया परतणार - Marathi News | Harry Porter's return to Magic Island | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हॅरी पॉर्टरची जादूई दूनिया परतणार

ब्रिटिश फॅन्टसी ड्रामा फंटास्टिक बीस्ट्सचा ट्रेलर नुकताच लॉँच करण्यात आला आहे. फंटास्टिक बीस्ट्स हा चित्रपट हॅली पॉटर पुस्तक सीरीजच्या लेखिका जे. के. रोलिंग यांच्याशी प्रेरीत आहे. ...