ड्वेन ब्राव्होने केलेल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला १६१ धावावर ऱोखले. ड्वेन ब्राव्होने ४ षटकात २२ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले ...
दुष्काळी स्थितीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळी भागाची पाहणी करणारी आहेत. ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात बळीराज्याच्या मदतीला पाऊस धाऊन येणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे ...