लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मंगल कार्यालय गेले पाड्यामधून ‘चोरीस’ - Marathi News | Mars 'office stolen' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंगल कार्यालय गेले पाड्यामधून ‘चोरीस’

आदिवासी विकास प्रकल्प विभागाची तब्बल ९ लाख ९९ हजार ५३० रुपये मूल्याच्या मंगल कार्यालयाची इमारतच ‘चोरी’ला गेली ...

महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले - Marathi News | Tumbles drained by the sewage to Mahad MIDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत. ...

भांडवलदारप्रधान धोरणामुळे शेतकरी संकटात - Marathi News | Farmers in crisis due to capitalistic policy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडवलदारप्रधान धोरणामुळे शेतकरी संकटात

शासनाच्या भांडवलदारप्रधान धोरणामुळे शेतकरी संकटात सापडलाय व शेती तोट्याचा व्यवसाय झालाय, ...

समाजाचा रक्षकच असुरक्षित! - Marathi News | The security guard of the society is unsafe! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजाचा रक्षकच असुरक्षित!

पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्याला मन आहे, भावना आहे, कुटुंब आहे. मात्र सध्याच्या व्यवस्थेत त्याचा कुठेही विचार होताना दिसून येत नाही. ...

मराठा एकजूट आज दाखविणार ताकद - Marathi News | Maratha unity today will show strength | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठा एकजूट आज दाखविणार ताकद

सकल मराठा क्रांती मूक मोर्चा; पाच हजार युवा स्वयंसेवकांची राहणार करडी नजर. ...

खांडस आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकले टाळे - Marathi News | Villagers stopped the Khandas Health Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खांडस आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

कर्जत तालुक्यातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत, उपचाराला पुरेशी साधनसामग्री नाही. ...

कडेकोट पोलीस बंदोबस्त! - Marathi News | Strict police settlement! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कडेकोट पोलीस बंदोबस्त!

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर १0५0 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ...

साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी - Marathi News | Within three and a half years 317 victims of dengue in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी

डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. ...

डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले ‘पॉझिटिव्ह’ - Marathi News | Dengue cases detected in 'positive' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले ‘पॉझिटिव्ह’

अकोला शहरासह जिल्हय़ात डेंग्यूसदृश आजार व मलेरियाने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली. ...