CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगात दर 40 मिनिटांनंतर एक व्यक्ती स्वत:हून मृत्यू जवळ करते. जगात आत्महत्याद्वारे मरणा:यांमध्ये 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे. ...
उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा हणजूणा येथील किनारी भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या स्वीझरलॅन्ड येथील नागरिकाने हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे. ...
सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. ...
पत्नीची इच्छा नसताना तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करुन त्यासाठी छळ करणाऱ्या नवरोबाला पत्नीने चांगलीच अद्दल घडविली. ...
रस्त्यांवर लाखोंची गर्दी, महिलांचा लक्षणीय सहभाग, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, कोपर्डी येथील घटनेचा डोळ्यांमध्ये राग, मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्याचा मनामध्ये निर्धार ...
मुंबईस्थीत महाराष्ट्र राज्य अभियोग संचलनालयात १७४ सहायक सरकारी अभियोक्ता (गट- अ) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. ...
स्वच्छतेचे पटत असल्याने देशभरात ह्यस्वच्छ भारतह्ण चा गजर सुरु झाला असताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत ...
जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी येथील २ वर्षांचे कुपोषित बालक अतितीव्र अवस्थेत सोमवारी पतंगशाहा कुटीर रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. ...
पोलीस कॉन्स्टेबल सुहास सोपान मांजरे याने ४ बाय १00 मीटर रिले स्पर्धेत जोरदार धाव घेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. ...