लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तलाठ्यांचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | Hold the property again in front of the Collector Office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तलाठ्यांचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर अपूर्ण आहेत. ...

सासवडचा कचरा सासवडमध्येच जिरवा - Marathi News | Insert sausages of sausage in saasavad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडचा कचरा सासवडमध्येच जिरवा

शहरांनी आपला कचरा आपल्याच हद्दीत छोटे-छोटे बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्प उभारून जिरवावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे ...

विद्यापीठांच्या निधीवरही राहणार शासनाचा वॉच - Marathi News | The government's watch on the funding of universities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठांच्या निधीवरही राहणार शासनाचा वॉच

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी दर वर्षी निधीमध्ये वाढ करून बँकांच्या ठेवींमध्ये वाढ करणे अपेक्षित नाही. विद्यापीठाच्या निधीचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा मिळायला हवा ...

सुभाष देसाई यांना फोनवरून पुन्हा धमकी - Marathi News | Subhash Desai threatens phone again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुभाष देसाई यांना फोनवरून पुन्हा धमकी

पोलिस यंत्रणा खडबडून जागी ...

लोककलावंतांना मिळणार हक्काचे घरकुल? - Marathi News | Folk artillery will get the crib? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोककलावंतांना मिळणार हक्काचे घरकुल?

लावणी कलावंत, वाघ्या-मुरळी, वासुदेव, नंदीबैल, शाहीर, दशावतार, डोंबारी अशा लोककलावंतांचे हातावरचे पोट आणि उपेक्षित जीवन. तमाशा कलावंतांचीही हीच तऱ्हा. ...

आवाडे यांना प्रदेशाध्यक्षांचे निमंत्रण; मेळावा स्थगित - Marathi News | Awade's invitation to state head of state; The rally adjourned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आवाडे यांना प्रदेशाध्यक्षांचे निमंत्रण; मेळावा स्थगित

संघर्षाला बुधवारी नवे वळण ...

टोमॅटोचे बाजारभाव वाढले - Marathi News | Tomatoes have increased market prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोचे बाजारभाव वाढले

टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. बुधवारी टोमॅटोचे एक क्रेट १५० ते २०० रुपयांना विकले गेले. बियाण्यात झालेली फसवणूक यामुळे टोमॅटोचे बाजारभाव वाढूनही शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळत नाही. ...

काँग्रेसने भरपूर देऊनही आवाडे रडतात का? - Marathi News | Does the Congress cry a lot without paying a lot? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसने भरपूर देऊनही आवाडे रडतात का?

पी. एन. समर्थकांची विचारणा : पक्ष सोडण्याची भाषा म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ असल्याचीही टीका ...

‘एक्सप्रेस वे’वर नियमांना हरताळ - Marathi News | Rule of rules on 'Express Way' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एक्सप्रेस वे’वर नियमांना हरताळ

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनचालकांकडून पदोपदी वाहतूक नियम व लेनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहणीत आढळून आले ...