लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाण्यात मनसे, बसपाला धक्का - Marathi News | Thane MNS, BSP push | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात मनसे, बसपाला धक्का

गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये इनकमिंग सुरू असतानाच आता शिवसेनेतही इनकमिंग सुरू होणार आहे. ...

नाट्यसंहितांच्या पूर्वमंजुरीस आव्हान - Marathi News | Challenge the Priority of the Natya Sanhitya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाट्यसंहितांच्या पूर्वमंजुरीस आव्हान

नाटक, तमाशाच्या संहितांना पूर्व-मंजुरी घेणे महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण महामंडळाने बंधनकारक केले ...

आरोपीच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमा - Marathi News | SIT to investigate the murder of the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमा

सीबीआय सहसंचालकांच्या (छत्तीसगड) अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिला. ...

व्हीआरएसनंतर मालकाकडे विवाद उपस्थित करणे गैर - Marathi News | Non-submission of dispute to owner after VRS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हीआरएसनंतर मालकाकडे विवाद उपस्थित करणे गैर

आर्थिक फायद्यांसाठी मालकापुढे उपस्थित केलेला विवाद गैर ठरतो, असे तो करू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला ...

वेतन अनुदानातील जाचक अटींमुळे शिक्षक नाराज; तीव्र आंदोलनाचा संघटनांचा इशारा - Marathi News | Embarrassed teachers due to eligibility conditions in payroll subsidy; Organization of intense protests | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेतन अनुदानातील जाचक अटींमुळे शिक्षक नाराज; तीव्र आंदोलनाचा संघटनांचा इशारा

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यासंदर्भातील जीआर सोमवारी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केला. ...

मुकेश शहा यांचे आरोग्यसेवेला पत्र - Marathi News | Mukesh Shah's letter to health ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुकेश शहा यांचे आरोग्यसेवेला पत्र

बेकायदा किडनी प्रत्यारोपण करण्याचा आरोप असलेल्या युरॉलॉजिस्ट डॉ. मुकेश शहा यांनी आरोग्य सेवा संचालनालयाला पत्र लिहिले होते. ...

शेलारांचे विधान हास्यास्पद - अहिर - Marathi News | Shelar's law is ridiculous - Ahir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेलारांचे विधान हास्यास्पद - अहिर

मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शरद पवार राजकारणात आहेत. ...

बीडीडीच्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे - Marathi News | 500 sq.ft. homes for BDD residents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडीडीच्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

‘रुस्तम’च्या जेतेपदामध्ये स्वयम चमकला - Marathi News | Auto rush in 'Rustam' winner | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘रुस्तम’च्या जेतेपदामध्ये स्वयम चमकला

स्वयम इब्रामपूरकरच्या शानदार खेळाच्या जोरावर रुस्तमजी इंटरनॅशनल संघाने शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले ...