एव्हॉन लाइफसायन्सेसचा माजी संचालक मनोज जैनसह अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आपला मोर्चा आता शिपिंग कंपनीचा संचालक सुशील सुब्रमण्यम आणि किशोर राठोड यांच्याकडे वळवला आहे. ...
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले. ...
जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १२ महिलांची तब्बल २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात फसवणूक झाली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी तालुका पोलीस स्ट ...
जळगाव : अजिंठा चौफुलीवर गोंधळ घालत पोलिसांसह वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील ४ संशयित आरोपींना २६ जूनला सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर चौघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
जळगाव: आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीसाठी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जागेवर अतिक्रण आहे. ते हटविण्याचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे, त्याच्या निषेधार्थ आदिवासी भिल्ल समाजातील तिघा युवकांनी रविवारी सायंकाळी एका वृद्धेचा मृतदेह पुरण्यासाठी चक् ...